“आपली माणसं” हे एक सामाजिक संस्था असून Self Sustainable village model  (स्वयंपूर्ण  व्हिलेज मॉडेल) सारख्या प्रकल्पावर काम करत आहे  तसेच Upay NGO सोबत कार्यरत असून, कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर आणि  तरुणांच्या रोजगार विषयी प्रश्नावर मार्ग काढून  त्यावर उपाय योजना करण्याचे काम  करत आहे.
“आपली माणसं” हि संस्था आपल्याला Donate करण्याचे आव्हान करत आहे, या सामाजिक कार्याला पुढे नेण्यास मदत होईल हीच अपेक्षा.

“Donate for Social Cause”

तुम्ही खालील दिलेल्या Bank Account च्या माध्यमातून मदत करू  शकता:

Bank of Maharashtra:

Account No : 60232135244

IFSC Code : MAHB0001621

Account Type : SB-W/oChq-Gen-Pub-Ind-AllINR