“आपली माणसं” हे एक सामाजिक संस्था असून Self Sustainable village model सारख्या प्रकल्पावर काम करत आहे  तसेच Upay NGO सोबत कार्यरत असून, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मार्ग काढून  त्यावर उपाय योजना करण्याचे काम  करत आहे

शेतकऱ्याच्या हितासाठी , त्याच्या प्रश्नासाठी तसेच Self Sustainable village model अंतर्गत   खेड्यासाठी स्वयंपूर्ण गावं आणि Smart Villages बनवण्याकरिता एक व्यासपीठ देत असून, त्यांना एक दिशा देण्याचे काम करत आहे. तुम्ही सुद्धा यात सहभागी होऊ शकता आणि तुमचे विचार, अनुभव, मार्गदर्शन share करू शकता .