स्मार्ट Village फॉर स्मार्ट Farmar

आपण नेहमी Smart City ची संकल्पना करतो  किंवा  दुसऱ्या देशाच्या Smart City शी  तुलना करतो , कि आपली City Smart कशी करण्याची . पण Smart City  सोबत Smart Village  ची संकल्पना  आपण करायला पाहिजे. कारण दिवसेंदिवस खेडे ओस पडत असून आणि खेड्या गावातील माणसं कामा-धंद्यासाठी City कडे धाव घेत आहे. आपण जर Smart Village बनवण्याकरिता आतापासूनच ठोस पाउल उचलली नाही तर खेडे गावातील संस्कृती ,शेती तसेच गावातील सामाजिक स्तिथी पूर्णपणे हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून जर आपण मोठया प्रमाणात Smart Village उभारण्यात पुढाकार घेतला तर नक्कीच आपण आपल्या गावांना Smart Village याच्यातुन Smart Farmer सुद्धा घडवता येतील. Smart Farmer च्या माध्यमातून आपला तरुण सुद्धा  वर्ग शेती करायला पुह्ना गावाकडे येतील आणि आपली गाव सुद्धा Smart, Self Sustainable  होण्यास मदत नक्की होईल

सौजन्य – आपली माणसं.

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *