रोजगार या पेज च्या माध्यमातून तरुणांना रोजगार संदर्भातील माहिती उपलब्ध करून दिले आहे. बरेच  तरुणांना माहित नसते कि कुठे रोजगार उपलब्ध असतो किंवा कश्या प्रकारे  जॉब साठी अर्ज करावा. अशी सर्व माहिती साठी तुम्ही खालील लिंक वर जाणून घेऊ शकता.

  • एसटी महामंडळात 14247 पदांसाठी भरती

भरतीची जाहिरात कुठे?

या भरतीची सविस्तर जाहिरात 7 जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in आणि www.msrtcexam.in या वेबसाईटवर उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरु होईल, तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी असेल.