उद्योगमशील व्हा !!!

 

सर्वाना  काहीतरी आपला उद्योग करण्याची मनात इच्छा असते पण, अपुऱ्या माहिती मुळे, अपुऱ्या संसाधनांमुळे किंवा अपुऱ्या मार्गदर्शनामुळे बरेच तरुण  व्यवसाय करायला धजत नाही अश्या होतकरू  तरुणांना उद्योगासाठी किंवा लघु व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन, माहिती तसेच कश्याप्रकारे व्यवसायची सुरवात करायला पाहिजे, ती सर्व माहिती “आपली माणसं ” या पोर्टल वर  उपलध्द करून देत आहे .

उद्योगी बना , व्यवसाय करा , पण  सुरवात  करा ….मेहनत  करा……..कष्ट करा ………यशस्वी  व्हाल ……

सौजन्य – आपली माणसं.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *