आपली माणसं हि एक सामाजिक संस्था असून ,शेतकऱ्याच्या हितासाठी , त्याच्या प्रश्नासाठी तसेच Self Sustainable village model अंतर्गत   खेड्यासाठी स्वयंपूर्ण गावं आणि Smart Villages बनवण्याकरिता एक व्यासपीठ देत असून, त्यांना एक दिशा देण्याचे काम करत आहे. तुम्ही सुद्धा यात सहभागी होऊ शकता आणि तुमचे विचार, अनुभव, मार्गदर्शन share करू शकता .

तुम्ही सुद्धा तुमच्या गावांना Self substanable villege / Smart digital villege  Model करू शकता. सहभागी व्हा आणि आपली माणसं  तुम्हाला तुमचे गाव Self substanable villege / Smart digital villege  Model तयार करण्यामध्ये  मार्गदर्शन तसेच दिशा देण्याचं काम करेल आणि  आपली माणसं  या व्यासपिठावरन  तुमच्या  गावाला सहकार्य करेल.

सहभागी होऊया  आणि  “चला करूया एका सुंदर , स्वच्छ आणि स्वयंपूर्ण गावाची कल्पना ”

 

चला तर आपण आपल्या गावांना – खेड्यापांड्याना एक स्वयंपूर्ण आणि  “Self Sustainable village model” बनवू या आणि
महात्मा गांधींचा नारा “खेड्याकडे चला ” हा पुन्हा एकदा सिद्ध करूया .

Join us